| Click to see the text!  | | |
|
|
|
मला वाचनालयात जायचे आहे. | | |  |
मला पुस्तकांच्या दुकानात जायचे आहे. | | |  |
मला कोप-यावरच्या वृत्तपत्रविक्रेत्याच्या स्टॉलवर जायचे आहे. | | |  |
| |
|
|
|
मला एक पुस्तक घ्यायचे आहे. | | |  |
मला एक पुस्तक खरेदी करायचे आहे. | | |  |
मला एक वृत्तपत्र खरेदी करायचे आहे. | | |  |
| |
|
|
|
मला एक पुस्तक घेण्यासाठी वाचनालयात जायचे आहे. | | |  |
मला एक पुस्तक खरेदी करण्यासाठी पुस्तकांच्या दुकानात जायचे आहे. | | |  |
मला एक वृत्तपत्र खरेदी करण्यासाठी कोप-यावरच्या स्टॉलवर जायचे आहे. | | |  |
| |
|
|
|
मला चष्म्याच्या दुकानात जायचे आहे. | | |  |
मला सुपरमार्केटात जायचे आहे. | | |  |
मला बेकरीत जायचे आहे. | | |  |
| |
|
|
|
मला काही चष्मे खरेदी करायचे आहेत. | | |  |
मला फळे आणि भाज्या खरेदी करायच्या आहेत. | | |  |
मला रोल आणि पाव खरेदी करायचे आहेत. | | |  |
| |
|
|
|
मला चष्मे खरेदी करण्यासाठी चष्म्याच्या दुकानात जायचे आहे. | | |  |
मला फळे आणि भाज्या खरेदी करण्यासाठी सुपरमार्केटात जायचे आहे. | | |  |
मला रोल आणि पाव खरेदी करण्यासाठी बेकरीत जायचे आहे. | | |  |
| |